आज दूर अशा एका किनाऱ्यावर बसून मी पाहतोय माझ्या मनाच्या त्या सागराला ..
तो माझ्या मनाचा सागर ,तो माझ्या मनाचा समुद्र खूप उद्विग्न आहे ,आणि खवळलेलासुद्धा आहे ..
वादळापाठोपाठ दुसरे वादळ ,अशी कित्येक वादळे त्याने सहन केलीत ,आणि अजूनही तो अशीच वादळे सहन करतोय ..
पण खरं तर वरून दिसायला तो कितीही खवळलेला दिसत असला ,तरी आतमध्ये एकदम खोलवर तो मात्र कमालीचा शांत आहे ..
स्वतःच्या खोलीच्या ,स्वतःच्या अंतःकरणाच्या आणि स्वतःच्या शोधात तो मग्न आहे ..
असा हा माझ्या मनाचा सागर .. कोणालाही न दिसणारा ,आणि सहसा कोणालाही न समजणारा ...
- सुधीर
888Sport Online Casino - Review & Bonus Codes 10cric 10cric gioco digitale gioco digitale ラッキーニッキー ラッキーニッキー betway login betway login 카지노 카지노 우리카지노 계열사 우리카지노 계열사 leovegas leovegas starvegad starvegad dafabet link dafabet link 249 Best Slot Machines for Free in 2021 | Top Casino
ReplyDelete