हो ,जेव्हा कोणीतरी एकदम जवळच असं दूर जातं ,तेव्हा मनाला त्रास तर होतोच .. पण खरं तर यांच्यानंतरच इतके दिवस समोर असूनही दिसत नसलेलं असं ते सत्य आपल्याला दिसायला लागत .. सत्य स्वतःबद्दलच .. आणि तिथूनच खरी सुरुवात होते शोधाची .. शोध सुरु होतो स्वतःचा .. म्हणूनच असं म्हणता येईल की ,गवसल्यानंतर कोणीतरी हरवलं जरी तरी त्या हरवण्यातूनसुद्धा काहीतरी गवसतंच ,नाही का ...
जेव्हा आयुष्यातून कुणीतरी
एकदम जवळचं हरवत ना ,
तेव्हा आणि तिथूनच
स्वतःचा खरा शोध सुरु होतो ...
- सुधीर
Khup chan ....ani ekdam khare.
ReplyDeleteThank you Rupali ..
ReplyDelete100% sahamat.
ReplyDeleteRupali
https://mazeepuran.wordpress.com/
100% sahamat.
ReplyDeleteRupali
https://mazeepuran.wordpress.com/
Thanks Rupali ...
Deletekhupch chann...its really true
ReplyDeletekhupch chann...its really true
ReplyDeleteThanks Pratiksha .. keep visiting
ReplyDeleteYess it's true... Nice post
ReplyDeleteThanks .. Appreciate you liked .. Keep visiting
Delete